पोलिसांचा वर्दीतील झिंग झिंग झिंगाट डान्स...
तुम्ही पोलिसांना वर्दी घालून नाचताना पाहिलं आहे का... नाही तर आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहोत, त्यात सैराटच्या झिंग झिंग झिंगाट गाण्यावर बेभान होऊन नाचणारे ट्रॅफीक पोलीस दिसत आहे.
मुंबई : तुम्ही पोलिसांना वर्दी घालून नाचताना पाहिलं आहे का... नाही तर आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहोत, त्यात सैराटच्या झिंग झिंग झिंगाट गाण्यावर बेभान होऊन नाचणारे ट्रॅफीक पोलीस दिसत आहे.
हा व्हिडिओ कुठला आहे, याबाबत अजून पुष्टी झालेली नाही. पण वरळीत एका हेल्मेट कॅम्पेन दरम्यान गणेशोत्सवातील हा व्हिडिओ असल्याचे कळते.
पाहा पोलिसांचा झिंगाट डान्स...