मुंबई :  शहरात रात्रीच्यावेळी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनला लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी रात्री मुंबईतील आसीआयसीआय बँकेच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचे काम चालू असताना दोन अज्ञान व्यक्तींनी सुरक्षारक्षकावर चाकू रोखला. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाळा. प्रसंगसावधाने सुरक्षारकांने त्याला चकवले.


मात्र सुरक्षारक्षकांनी धक्का देत चोरट्यांवर बंदुक रोखल्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर तात्त्काळ बांद्रा पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनेतील अज्ञान व्यक्तिचा शोध घेतला जात आहे.