यूट्यूबवर व्हायरल होतंय अरूण गवळीचा हा व्हिडीओ
यूट्यूबवर अरूण गवळीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ दिवसभर देशभरात नंबर दोनवर टेन्ड करतोय.
मुंबई : यूट्यूबवर अरूण गवळीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ दिवसभर देशभरात नंबर दोनवर टेन्ड करतोय. हा व्हिडीओ आम्ही बनवलेला नाही, हा यूट्यूबवर ट्रेन्ड करतोय. तो व्हिडीओ नेमकी कुणी बनवला आहे ते माहित नाही, मात्र व्हायरल इन मराठी या यूट्यूब चॅनेलने तो अपलोड केला आहे, पण हा व्हिडीओ लोकप्रिय होत आहे. तेव्हा पाहा अरुण गवळी कसा तयार झाला..?