मुंबईतल्या लोकल प्लॅटफॉर्मवर या मुलाने काय केलं पाहा...
जेथे एकमेकांना सारखे धक्के बसतात, तेथे या मुलाने काय केलं पाहा.
मुंबई : मुंबईत धकाधकीच्या आयुष्यात, तेही लोकलच्या प्लॅटफॉर्मवर जेथे सेकंद आणि सेकंद गाडी गाठण्यासाठी महत्वाचा असतो, त्या ठिकाणी या मुलाने काय केलं पाहा.
जेथे लोकलच्या प्लॅटफॉर्मच्या पायऱ्यांवर चालायलाही जागा नसते, जेथे एकमेकांना सारखे धक्के बसतात, तेथे या मुलाने काय केलं पाहा...हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे.