COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : एका महिला कॉन्स्टेबलला शेखर चरेगावकर कशा प्रकारे बोलेल, हे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला धक्का बसेल, चरेगावकर हे महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष आहेत.


 मात्र या महिला कॉन्स्टेबलने अगदी व्यवस्थित विचारणा चरेगावकर यांना केली आहे, तरी देखील चरेगावकर हे नको ते बोलले. सोशल मीडियावर मात्र या महिला कॉन्स्टेबलचं कौतुक होत आहे.