मुंबई : सोनाली कुलकर्णीसमोर युवागिरी करण्याचा एक चॅलेन्ज ठेवण्यात आला आणि सोनालीने सुरूवातीला नकार दिला असला, तरी अखेर सोनालीने हा चॅलेन्ज स्वीकारला आणि तो पेलला देखील.