मुंबई : क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही. क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये नवीन गोष्टी पाहायला मिळतात. अशीच एक गोष्ट एका मॅचमध्ये पाहायला मिळाली जेव्हा बॅट्समनने एकाच बॉलमध्ये २० रन ठोकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे तुम्हाला अशक्य वाटत असेल पण हे शक्य झालंय. बिग बॅशमध्ये एका बॅट्समनने हा कारणामा करुन दाखवलाय. या आधी हे कधीच घडलं नव्हतं. 


पाहा व्हिडिओ