इंडो-तिबेट पोलिसांवर बर्फाचे लोट कसे येतात
एव्हरेस्ट बेसकॅम्प : इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांना हिमालयात किती अडचणींचा सामना करावा लागतो, याचे व्हिडीओ आता समोर येत आहे, हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला त्यावेळचा आहे. व्हिडीओ घेणाऱ्याला फटका बसला नसला तरी या एव्हरेस्ट बेसकॅम्पमधील काही लोकांना जीव गमवावा लागला असल्याचं सांगण्यात येतंय. पाहा हा व्हिडीओ बर्फ कसा कोसळू शकतो त्याचा...