मैदानावर असं काय झालं की खेळाडू मैदानावर झोपले
जवळपास ३० हजार लोकांनी भरलेल्या मैदानात अचानकपण मधमाशा मैदानावर आल्याने खेळाडूने त्याच्या पासून बचाव करण्यासाठी जमिनीवर झोपणं पसंत केलं. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात जोहांसबर्गमध्ये हा सामना सुरु होता.
मुंबई : जवळपास ३० हजार लोकांनी भरलेल्या मैदानात अचानकपण मधमाशा मैदानावर आल्याने खेळाडूने त्याच्या पासून बचाव करण्यासाठी जमिनीवर झोपणं पसंत केलं. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात जोहांसबर्गमध्ये हा सामना सुरु होता.
ब्रिस्ट कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी गुलाबी जर्सी घातली होती. यामॅच दरम्यान अर्धा तासाचा खेळ या मधमाशांमुळे थांबून राहिला.
पाहा व्हिडिओ