ऐका `चॅम्पियन` ऑफिशियल साँग
मुंबई : ज्या जोशात आणि जल्लोषात आणि आत्मविश्वासाची साथ घेत वेस्ट इंडिज टीमने टी २० वर्ल्डकप जिंकला, त्यावरून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. वेस्ट इंडिज संघासह त्यांच्या चाहत्यांच्या तोंडी आता एकच गाणं आहे, चॅम्पियन... चॅम्पियन हे गाणं तसं वेस्ट इंडिज संघासाठी बनवण्यात आलं होतं, आणि अखेर ते चॅम्पियन ठरले आहेत, ऐका 'चॅम्पियन' ऑफिशियल साँग.