हॅमिल्टन :  न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार ब्रॅडन मॅक्युलम यांच्या अखेरच्या वन डे इनिंगचा व्हिडिओ सध्या यूट्यूब खूप धुमाकूळ घालतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या अखेरच्या खेळीत त्याने २४ चेंडूत धुवाँधार ४७ धावा काढल्या. अखेरच्या सामन्यात शतक ठोकून साजरं करू असं त्याच्या कोणत्याच फटक्यात दिसत नव्हते. 


पाहू या संपूर्ण व्हिडिओ