मुंबई : विराट कोहली आणि क्रिस गेल गाण्याच्या तालावर थिरकातांना पाहायला मिळाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमनं आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हे दोघं बेधुंद होऊन नाचत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे हे दोघं आपला साथीदार वॉटसननं म्हटलेल्या गाण्यावर डान्स करत होते. वॉटसननं या पार्टीमध्ये गिटार वाजवताना गाणं म्हंटलं. पण सध्या महाराष्ट्रात सैराटची हवा आहे. त्यामुळे झिंगाट गाण्यावर या दोघांचा डान्स डब करण्यात आला आहे.


पाहा व्हिडिओ