वर्ल्डकप विजयानंतर क्रिस गेलने केला विचित्रपणा
गेलने फायनल जिंकल्यानंतर पुन्हा एकदा केला विचित्रपणा
कोलकाता : विचित्रपणासाठी प्रसिद्ध असलेल्या गेलने फायनल जिंकल्यानंतर पुन्हा एकदा एक विचित्रपणा केला आहे. नेहमी वेगवेगळ्या विचित्र कारणांमुळे चर्चेत राहणारा गेल पुन्हा एका विचित्र अवतारात दिसला.
मॅच संपल्यानंतर इंटरव्युव्हसाठी गेलला बोलवण्यात आलं पण गेलने इंटरव्यूव्ह घेणाऱ्या बिशपचा कोट मागून घेतला आणि त्याने तो हार्फपॅन्टवर घातला.