मुंबई : जगातील सर्वात स्फोटक फलंदाज क्रिस गेल वर्ल्डकपमधील आगामी सामन्यांमध्ये बहुतेक खेळतांना दिसणार नाही आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये क्रिस गेलची तुफान बॅटींग पाहण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंके विरोधातील मॅचमध्ये फिल्डींग दरम्यान गेलच्या गुडघ्याच्या मागची नस ओढली गेल्याने तो जखमी झाला. त्यामुळे येणाऱ्या आगामी मॅचेसमध्ये गेल बॅटीग करणार की नाही यावर शंका आहे. 


श्रीलंकेसोबतच्या मॅच दरम्यान तो खेळ सोडून माघारी परतला होता. पण त्यानंतर त्याला बॅटींग ही करता आली नाही. त्यावेळेस चाहत्यांकडून गेलची मागणी होत होती.


पाहा व्हिडिओ