LIVE STREAMING : तिसरा टी-२०, दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना केपटाऊनमध्ये रंगतो आहे. यापूर्वी मालिकेत दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकून बरोबरी केली आहे.
न्यू लँड, केपटाऊन : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना केपटाऊनमध्ये रंगतो आहे. यापूर्वी मालिकेत दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकून बरोबरी केली आहे.
पाहा लाइव्ह स्ट्रिमिंग