बंगळूरु : आजपासून देशभरात होळीची धूम सुरु आहे. भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही भारत-बांगलादेश सामन्याआधी फॅन्ससोबत होळी साजरी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुमध्ये भारताचा आज बांगलादेशशी सामना होत आहे. यावेळी बसमध्ये जात असताना कर्णधार धोनीने सुधीर गौतम आणि राम बाबू यांना गुलाल लावत होळी साजरी केली. त्यांनीही धोनीला गुलाल लावत होळी साजरी केली. 


पाहा हा व्हिडीओ