मुंबई : विराट कोहलीने हा व्हिडीओ जर पाहिला तर तो काय म्हणेल हे सध्या सोडून द्या, पण तुम्हाला नक्कीच हसू आवरता येणार नाही, विराट कोहलीविषयी या व्हिडीओत अनेक गोष्टी मजेदार पद्धतीने मांडल्या आहेत. त्या तुम्हालाही पाहायला नक्कीच आवडतील.