नागपूर: आयसीसी वर्ल्ड टी20 च्या क्वालिफायिंग राऊंडमधल्या हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये हाँगकाँगनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING