मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा धडाकेबाज फलंदाज एबीडे विलियर्स सध्या आयपीएलचा यंदाचा सीजन चांगलाच गाजवतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीचा डिजीटल टीमचा सदस्य मिस्टर नागने एबीचा एक मजेदार इंटरव्ह्यू घेतला. यामध्ये त्याला काही प्रश्न विचारण्यात आले. यादरम्यान एबी डेविलियर्सला बाळाला डायपर कसे घालतात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितले तेव्हा एबीडेनेही बाळाला डायपर बदलण्याची कृती हसतखेळत करुन दाखवली.


तसेच बाळ रडत असल्यास त्याला कसे शांत करावे याबाबतही त्याने व्हिडीओत सांगितले.