कोलकाता : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज क्रिकेट युद्ध रंगणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष आहे. अनेक जण मॅचसाठी उत्सूक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-पाकिस्तान मॅच सामना सुरू होण्याआधीच पावसाचं सावट या मॅचवर आहे. मॅच आधी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.


पाहा हा व्हिडिओ