मुंबई : येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आता फीट झाल्यानं त्याचं संघात पुनरागमन होणार आहे. तर १५ सदस्यांच्या टीममध्ये युवराज सिंगचं पुनरागमन झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक


ग्रुप A: ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड


ग्रुप B: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका


जून 1 (गुरुवार) - इंग्लंड Vs बांगलादेश (दि ओवल)


जून 2 (शुक्रवार) - ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड (एजबेस्टन)


जून 3 (शनिवार) - श्रीलंका Vs दक्षिण आफ्रिका (दि ओवल)


जून 4 (रविवार) - भारत Vs पाकिस्तान (एजबेस्टन)


जून 5 (सोमवार) - ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश (दि ओवल)-डे/नाइट


जून 6 (मंगलवार) - न्यूझीलंड Vs इंग्लंड (कार्डिफ)


जून 7 (बुधवार) - पाकिस्तान Vs दक्षिण आफ्रिका (एजबेस्टन) डे/नाइट


जून 8 (गुरुवार) - भारत Vs श्रीलंका (दि ओवल)


जून 9 (शुक्रवार) - न्यूझीलंड Vs बांगलादेश (कार्डिफ)


जून 10 (शनिवार) - इंग्लंड Vs ऑस्ट्रेलिया (एजबेस्टन)


जून 11 (रविवार) - भारत Vs दक्षिण आफ्रिका (दि ओवल)


जून 12 (सोमवार) - श्रीलंका Vs पाकिस्तान (कार्डिफ)


जून 13 (मंगलवार) - रेस्ट डे


जून 14 (बुधवार) - पहिली सेमीफाइनल (A1 Vs B2) (कार्डिफ)


जून 15 (गुरुवार) - दूसरी सेमीफाइनल (A2 Vs B1) (एजबेस्टन)


जून 16, 17 - रेस्ट डे


जून 18 (रविवार) - फायनल (दि ओवल)


जून 19 (सोमवार) - फायनलसाठी रिजर्व्ह डे


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया 


सलामीवीर


•    रोहीत शर्मा
•    शिखर धवन
•    अजिंक्य रहाणे


मधली फळी


•    विराट कोहली
•    मनीष पांडे
•    केदार जाधव
•    महेंद्रसिंह धोनी
•    युवराज सिंग


ऑलराऊंडर


•    हार्दिक पांड्या


फिरकी गोलंदाज


•    आर अश्विन
•    रवींद्र जाडेजा


वेगवान गोलंदाज


•    भुवनेश्वर कुमार
•    उमेश यादव
•    जसप्रीत बुमराह
•    मोहम्मद शमी