नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर फेसबुक, व्हॉट्सअॅपवर जोक्सचा महापूर सुरु झालाय. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मावरही सोशल मीडियावर जोक्स सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच काही उखाणेही व्हॉट्सअॅपवर चांगलेच व्हायरल होतायत


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मेसेजेस


आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा
आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा
.
.
.

मैदानात फक्त विराटरावांची हवाल

-----------------
परड्यातल्या झाडांना पाणी घालेत वाकून
परड्यातल्या झाडांना पाणी घालेत वाकून
.
.
.
.
आमच्या यांनी ऑस्ट्रेलियाला हरवले पाच विकेट राखून...


------------


ऑस्ट्रेलिया वालो को पता ही नहीं की भारत वालो को 
मार्च में कितना भी टारगेट दे दो वो पूरा कर ही लेते है।


-------------


सॅमी चा धोनी ला फोन:
आम्ही गेल ला घेत नाही...
.
.
.
.
.
तुम्ही विराट ला घेऊ नका ..


-------



--------------


स्टीव स्मिथ: भावांनो आज आमचा ईस्टर संडे आहे त्यामुळ मॅच आम्हीच जिंकणार.


एम्.एस.धोनी:  आमची पण संकष्टी आहे आज विसरु नको.
-----------------
साताठ खायची तोंडं आणि एकटा कमावता बाप, तसं झालंय विराटचं.


म्हातारे वडील युवराज, दोन शिक्षित पण नोकरी न टिकवणारी दोन मुलं धवन आणि रोहित, कर्ज वाढवणारे  मेव्हणे रैना आणि जडेजा.


-----------------
Dhoni comes in 14th over


Kohli : Dhoni bhai, bahut run banaane hai


Dhoni : Abey run tereko banane hai. Mai to winning shot maarne aaya hu.
--------------


शर्मा, धवन और रैना के आउट होने के बाद ही तो मैच शुरू होता है
.
.
ये तीनों तो सिर्फ भूमिपूजन करने आते है 


--------------


When Potassium Hydroxide (KOH) is added to Lithium (Li) it forms an explosive reagent that can demolish anything & everything that comes in its way...
KOH 
Li = KOHLi 

------------


स्मिथ -हारलो यार आपण



फिंच-हा ना राव



वार्नर-तरी मि सांगत होतो की पिवळे कपडे राहु द्या ,,,हिरवे कपडे नका घालु म्हनुन,
पाकिस्तान समजुन लय मारते इंडिया वाले,
कोन आइकतय मरा अता !!!


------------


धन्यवाद अनुष्का शर्मा...
भारत देश तुझ्या त्यागाला कधीच विसरू शकणार नाही....
.
.
.
पोरगं सुधारलं...