मुंबई : सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत जबरदस्त सुरुवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने ५१ बॉलने ७५ रन्स केले तर डेव्हिलियर्सने ४२ बॉलमध्ये ८२ रन्स करत टीमला मजबूत स्थितीत आणून ठेवले. सनरायझर्स हैदराबादला बंगळुरूने २२८ रन्सचं टार्गेट दिलं.


लाईव्ह मॅचसाठी क्लिक करा 


LIve लाईव्ह मॅच


 


BATTING

R

B

4s

6s

Chris Gayle b Bhuvneshwar Kumar

1

4

0

0

Virat Kohli b Bhuvneshwar Kumar

75

51

7

3

AB de Villiers c Eoin Morgan b Mustafizur Rahman

82

42

7

6

Shane Watson c Naman Ojha b Mustafizur Rahman

19

8

0

3

Sarfaraz Khan not out

35

10

5

2

Kedar Jadhav not out

8

6

1

0