मोहाली : मोहालीच्या मैदानावरील तिसऱ्या सामन्यात पदापर्णातच गुजरात लायन्सने विजयी गर्जना केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबला गुजरातने पाच विकेट्स राखून हरवले. आरोन फिंच आणि ड्वाये ब्राव्हो यांनी शानदार प्रदर्शन करताना संघाला विजय मिळवून दिला. फिंचने ७४ धावांची शानदार खेळी केली तर ब्राव्होने चार विकेट घेतल्या.


पाहा सामन्याच्या HIGHLIGHTS