पायांने अपंग असतांना देखील ३१० किलो वजन उचलून रचला इतिहास
पायांनी अपंग असताना देखील रहमानने इतिहास रचला
रिओ : असं म्हणतात ना की, प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नाही. असंच काही घडलंय ईरानच्या पावरलिफ्टर सियामंद रहमानच्या बाबतीत. दोन्ही पायांनी अपंग असताना देखील रहमानने इतिहास रचला आहे.
पावरलिफ्टर रहमानने पॅराऑलिंपिकमध्ये खेलों के इतिहास में पहली बार ३०० किलोहून अधिक वजन उचलत रेकॉर्ड बनवला आहे.
रहमान २८ वर्षाचा आहे. पुरुषांच्या १०७ वजनी गटात ३१० किलो वजन उचलत त्याने गोल्ड मिडल मिळवलं आहे. रहमान हा पायांनी अपंग आहे. रहमानने याआधीही २ वेळा वर्ल्ड रेकॉर्ड तोडले आहेत.
पाहा व्हिडिओ