अहमदाबाद : अहमदाबादमध्ये शुक्रवारपासून कबड्डी वर्ल्ड कपचा थरार सुरु झाला आहे. मात्र या स्पर्धेतल्या सलामीच्या लढतीतच, कोरिया संघाकडून भारतीय संघ पराभूत झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाला, कोरिया संघाकडून निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. 


कोरियानं भारताला 34-32 अशा अवघ्या दोन गुणांच्या फरकानं मात दिली.