कोलकाता : ऱॉबिन उथप्पाने झळकावलेल्या शानदार हाफ सेंच्युरीच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादवर १७ रन्सनी विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकात्याने हैदराबादसमोर विजयासाठी १७३ रन्सचे आव्हान ठेवले होते. मात्र हैदराबादला २० षटकांत केवळ १५५ रन्स करता आल्या. हैदराबादकडून युवराज सिंगने सर्वाधिक २६ रन्स केले.


कोलकात्याकडून खेळणाऱ्या मनीष पांडेची हाफ सेंच्युरी ४ रन्सनी हुकली. आतापर्यतच्या चार सामन्यांपैकी तीन मॅचेसमध्ये विजय मिळवत कोलकात्याने पॉईंट टेबलमध्ये टॉप स्थान पटकावलेय.