मुंबई : शांजली शाह आणि कौस्तुभ खाडे हे दोघे सध्या अनेक साहसवेड्यांच्या चर्चेतला एक विषय बनलेत. हे दोघेही कच्छ ते कन्याकुमारी असा प्रवास करत आहेत... हा प्रवास कौस्तुभ 'कयाक'च्या साहाय्याने करतोय तर शांजली हाच प्रवास सायकलवरून करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कौस्तुभला साथ देण्यासाठी शांजली समुद्राच्याकडेनं सायकलिंग करतेय. या अगोदर तिनं मुंबई - गोवा तसंच मनाली - लेह - खारदुंगला असा आव्हानात्मक प्रवासही सायकलवरून पूर्ण केलाय.


या दोन्ही साहसवेड्यांशी आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी मारलेल्या या गप्पा...