धरमशाला : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारत दौऱ्यावर सलग चौथ्यांदा न्यूझीलंड संघ टॉस हरलाय. हार्दिक पंड्या या सामन्यातून वनडेत पदार्पण करतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघ - एमएस धोनी (कर्णधार), विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मनीष पांडे, जयंत, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, केदार जाधव, मनदीप, अमित , धवल कुलकर्णी, उमेश आणि हार्दिक पंड्या.


पाहा लाईव्ह स्कोर