पुणे : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या वनडेत युवराज सिंगने कमबॅक केलंय. तर मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार आणि अमित मिश्रा यांना संधी मिळालेली नाही. 


धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय टीम पहिल्यांदा मैदानात उतरत आहे.