मुंबई : आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात होतेय. आज पहिला सामना पुणे आणि मुंबईय यांच्यात खेळला जाणार आहे. पुण्याचा कर्णधार धोनीचा सामना मागच्या सीजनची विजेता टीम रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स बरोबर होणार आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाईव्ह मॅचसाठी क्लिक करा :


लाईव्ह मॅच


पाहा लाईव्ह स्कारकार्ड :