मुंबई: आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सनं टॉस जिंकून पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या मोसमामध्ये गुजरात लायन्सनं आत्तापर्यंत खेळलेल्या 2 पैकी दोन्ही मॅचमध्ये जिंकून आपल्या खात्यात 4 पॉईंट्स जमा केले आहेत. तर मुंबईचा मात्र एका सामन्यात पराभव तर दुसऱ्या सामन्यात विजय झाला आहे. 
पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात लायन्स एक नंबरवर आहेत, तर मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकाव आहेत. 


पाहा लाईव्ह मॅच, करा क्लिक



स्कोरबोर्ड