मुंबई : अनेक असे भारतीय क्रिकेटर्स आहेत ज्यांची पत्नी अभिनेत्री आहे. अनेक जण त्यांच्या हॉट अंदाज आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीची पत्‍नी सुष्‍मिता रॉय देखील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्‍मिताची सुंदरता पुढे अनेक अभिनेत्री फेल आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की इंडियन क्रिकेट टीममधल्या खेळाडूंची पत्नी ही कोणत्याही अभिनेत्री पेक्षा अधिक सुंदर आहेत.


आयपीएल १० मध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळणारा मनोज तिवारी इतर खेळाडूंसारखा प्रसिद्ध नसला तरी तो त्याच्या पत्‍नीमुळे नक्कीच प्रसिद्ध होईल. सोशल मीडियावर आपल्या ग्‍लॅमरस अंदाजामुळे त्याची पत्नी  सुष्‍मिता रॉयने बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.


सुष्‍मिता रॉय ही बिंदास लूक आणि स्‍टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सुष्‍मिता तिच्या इंस्‍टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक फोटो अपलोड करत राहते. फोटो अपलोड होताच हजारो लाईक्स आणि कमेंट्स त्या फोटोवर येतात. 


सुष्‍मिता रॉय आणि मनोज तिवारीची लव्ह स्‍टोरी कमालची आहे. दोघेही लहानपणीचे मित्र आहेत. पुढे जाऊन मग ते एकमेकांच्या अजून जवळ आले. २०१३ मध्ये जुलै महिन्यात मनोज आणि सुष्‍मिताने जोरदारपणे लग्न केलं. सुष्‍मिता आयपीएल सामने पाहण्यासाठी देखील हजर असते.