मुंबई : डोप टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई झालेल्या रुसची टेनिस खेळाडू मारिया शारापोवा ही सध्या मेक्सिकोमध्ये फिरायला गेली आहे. मेक्सिकोच्या बीचवर अमेरिकन अभिनेत्री चेल्सिया हँडलरसोबत तिचे काही बिकनी फोटो व्हायरल झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा फोटो



शारापोवा ही अशी खेळाडू आहे जिने टेनिसच्या जगात पहिला नंबर मिळवत सर्वाधिक कमाई देखील केली आहे.