ऑकलंड : ईडन पार्कमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात मार्टिन गुप्टिलने भव्यदिव्य षटकार मारला आहे.
हा षटकार ११३ मीटर लांब होता, इडन पार्क स्टेडियमच्या छतावर जाऊन हा चेंडू पडला. 
मार्टिन गुप्टिलने मारलेला हा सिक्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय, हा व्हिडीओ तीन चार अँगलने दाखवण्यात आलेला आहे, मार्टिन गुप्टिलने मारलेल्या या षटकारबद्दल त्याला देखिल आश्चर्य वाटले.