मुंबई: मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यामध्ये ग्रेट कोण याविषयीचा वाद काही संपणार नाही. पण या दोघांमध्ये श्रीमंत कोण आहे हे मात्र आता सिद्ध झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेसी आणि रोनाल्डो हे दोघंही फूटबॉलपटूंच्या वार्षिक उत्पन्नामध्ये टॉप 2 मध्ये आहेत. फूटबॉलपटूंचं हे वार्षिक उत्पन्न बघितलं तर तुमचे डोळेही चक्रावून जातील. 


सर्वाधिक वार्षिक कमाई करणारे फूटबॉल प्लेअर


लियोनिल मेसी (बारसीलोना)- ७४ मिलीयन युरो(५५८ कोटी रुपये)        


क्रिस्टियानो रोनाल्डो (रियल माद्रिद)- ६७.४ मिलियन युरो(५०८ कोटी रुपये)


नेमियार (बारसीलोना)- ४३.५ मिलीयन युरो(३२८ कोटी रुपये)


झालटन इब्राहीमोव्हिट (पॅरिस सेंट जर्मन)- २८ मिलीयन युरो(२११ कोटी रुपये)


थियागो सिल्व्हा (पॅरिस सेंट जर्मन)- २६.५ मिलीयन युरो (२०० कोटी रुपये)


एंजल डे मारिया ( पॅरिस सेंट जर्मन)- २६ मिलियन युरो (१९६ कोटी रुपये)


गॅरेथ बेले (रियल माद्रिद)- २४.५ मिलीयन युरो(१८५ कोटी रुपये)


थॉमस म्युलर (बायरन मुनिक)- २३.६ मिलीयन युरो(१७८ कोटी रुपये)


आंद्रेस ऍनिएस्टा (बारसीलोना)- २१.५ मिलीयन युरो(१६२ कोटी रुपये)


लुईस सुआरेझ (बारसीलोना)- २०.३ मिलीयन युरो(१५३ कोटी रुपये)