मुंबई : वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सेमीफायनल रंगत आहे. सगळ्यांचं लक्ष या सामन्याकडे आहे. या सामन्याआधी मोक्का-मोक्काचा एक व्हिडिओ आला आहे. ज्यामध्ये मुंबईत गेल नाही तर फक्त भेळ चालते असं टोला हाणण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ