मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा धडाकेबाज ओपनर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात मागच्या आयपीएलचा कप जिंकला होता आणि मुंबई इंडियन्समध्ये आजही त्याचा परफॉर्मन्स उत्तम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी रोहित शर्माचा वाढदिवस मैदानावर केक कापून साजरा केला.


पाहा व्हिडिओ