मुंबई : क्रिकेट हा अनिश्चित गोष्टींचा खेळ आहे. कोणत्याही सामन्यात कधी काय वेगळं पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. एका सामन्यामध्ये एका बॉलमध्ये तब्बल १८ रन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर स्कॉट स्टेरिसने १ बॉलमध्ये १८ रन काढले आहेत.


पाहा व्हिडिओ