नवी दिल्ली : १ बॉलमध्ये टीम जिंकू शकते तेही १२ रन्ससाठी. मात्र, हे अशक्य शक्य झालेय. हा सामना नार्दन डिस्ट्रिक्ट आणि न्यूझीलंडमध्ये झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात १ बॉलवर १२ रन्स झाल्यात. शेवटच्या बॉलवर एक फोर मारला गेला. दोन एक्सट्रा रन्स मिळाल्यात. त्याचवेळी पंचानी नो बॉल दिला. त्यामुळे एका बॉलमध्ये ६ रन्सची गरज होती. बॅट्समन्सने शेवटच्या बॉलवर थेट सिक्स लगावला आणि सामना जिंकला...


पाहा हा व्हिडिओ :