नवी दिल्ली : क्रिकेट इरफान पठाण याच्या पत्नीला पाहण्यासाठी अनेकांची उत्सुकता ताणलीय... याला कारणही इरफानच ठरलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानं काही दिवसांपूर्वी आपला पत्नीसोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर जाहीर केला होता. परंतु, या फोटोत इरफानची पत्नी सफा बेग पठाण बुरख्यात दिसली होती. 


यानंतर, आता सोशल मीडियावर इरफान आणि त्याच्या पत्नीचा एक फोटो वायरल होताना दिसतोय... या फोटोत त्याच्या गळ्यात हारही आहे... पण, हा नक्की त्याच्या पत्नीचा फोटो आहे का याबाबत वेगवेगळ्या शंकाही उपस्थित केल्या जात आहेत.  


सोशल मीडियावर वायरल होणारा फोटो