नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान जिंकल्यास न्यूड डान्स करेन असे म्हणणाऱ्या मॉडेल कंदील बलोचने पाकिस्तानच्या पराभवानंतर आफ्रीदीवर जोरदार ताशेरे ओढले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ उद्ध्वस्त करुन टाकंल. तुम्ही तोंड दाखवायला जागा ठेवली. पाकिस्तानात पुन्हा येऊ नका. पाकिस्तानी तुम्हाला सोडणार नाहीत. मला वाटलं होत पाकिस्तान जिंकेल मात्र आता तोंड दाखवायला जागा उरली नाही, असं तिनं व्हिडीओत म्हटलंय. 


इडन गार्डनवर शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहा विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली भारताच्या विजयाच्या शिल्पकार ठरला. त्याने नाबाद ५५ धावा केल्या. 


पाहा हा व्हिडीओ


 

Sad Moment Once again. Thank you #afridi#qandeelbaloch#IndianCricketTeam #TeamIndia #BCCI #ICC #T20Worldcup #PakistanCricket #PCB #Gift #Dhoni #MSD #IndiaTV #AajTak #ZeeTV #SonyTV #India247 #Cricket #IndiaToday #RadioMirchi #Pakium #PakistanRocks #IndiaShocks

Posted by Qandeel Baloch on Saturday, March 19, 2016