मुंबई : मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन तेंडुलकर याने आपला सेल्फी फेसबूकवर पोस्ट केलाय. हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने आपल्या कल्पनेतून भारताची प्रतिमा स्मार्टफोनमध्ये अशी कैद केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सेल्फी पोस्ट करताना सचिनने म्हणटलेय, During my drive on the island inlet of water appeared to look like the map of India. Saare jahan se achcha Hindustan hamara!!!


पाहा हा सेल्फी :