COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पत्नी अंजली तेंडुलकरसह सचिनने आपल्या घरी गुढीची पुजा केली.


तसेच मराठीत सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या, एवढंच नाहीतर नवीन वर्षासाठी टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली, विजयाने झाली असंही सचिनने म्हटलं आहे, पाहा सचिनने पोस्ट केलेला व्हिडीओ...