मुंबई :  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारत ज्या परिस्थितीत सेमी फायनलसाठी संघर्ष करतो अशी परिस्थिती अनेकवेळा पाहिली आहे. त्याने आगामी भारत वि. ऑस्ट्रेलिया  सामन्यासंबंधी सहा सिक्सर मारले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या खास कार्यक्रमात सचिन तेंडुलकर बोलत होता. 


पाहा या मारले सचिनने सिक्सर 


१) भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना खूप क्लोज सामना राहणार आहे.  
२) टीमच्या मनात सुरू असेल आपल्या केवळ एक सामना जिंकायचा आहे. यापूर्वी केलं आताही करून दाखवू.
३) या नंतर भारताला फायनलपर्यंत खूप सोपे सामने असू शकतात... 
४) मानसिक दबाव ऑस्ट्रेलियावर असणार आहे. 
५) डोक्यात ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचा वचपा काढणेही असेल. 
६) जे झाले तो भूतकाळ आहे त्याचा कॉन्फिडन्स घेऊन पुढे जा.  जे होणार आहे त्यावर संपूर्ण लक्ष्य केंद्रीत करा.  प्रोसेस फॉलो करा रिझर्ल्टची चिंता करू नका.