मुंबई : एका नव्या गिनीज रेकॉर्डची नोंद झाली आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स जिओ गार्डन इथं हजारो महिलांनी 60 सेकंद अॅब्डॉमिनल प्लँक पोझिशन सादर केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा पोटाच्या व्यायामाचा एक प्रकार आहे. एका स्पोर्ट्स कंपनीनं आयोजित केलेल्या या इव्हेंटमध्ये ऑलिम्पिक मेडलिस्ट साक्षी मलिक, आंतरराष्ट्रीय मॉ़डेल कारा डेलेविंज, बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, कल्की कोचीन, मॉडेल उज्ज्वला राऊत सहभागी झाल्या होत्या. एकाचवेळी 1600 महिला सहभागी झाल्या होत्या.