लंडन : विम्बल्डन स्पर्धेत शनिवारी धक्कादायक निकालाची नोंद झाली. सर्बियांचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला विम्बल्डनच्या तिस-याच फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या सॅम क्युरेनं त्याच्यावर सनसनाटी विजय मिळवला. क्युरेने जोकोविचला ७-६(८-६), ६-१, ३-६, ७-६(७-५) असे हरवले. 


क्युरीने जोकोविचवर मिळवलेला हा दुसरा विजय आहे. याआधी २०१४च्या अमेरिकन स्पर्धे क्युरीने जोकोविचवर विजय मिळवला होता. 


विम्बल्डनच्या मेन्स सिंग्लसमध्ये स्टानिसलास वावरिंकानंतर हा दुसरा मेजर अपसेट ठरलाय.