रिओ : अव्वल सीडेड अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला ऑलिम्पिकमध्ये पराभऴाचा धक्का सहन करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिस-या राऊंडमध्ये सेरेनाला युक्रेनच्या एलिना स्विटोलिनानंकडून तिला मानहानिकारक पराभव सहन करावा लागला. 


स्विटोलिनानं सेरेनाचा 6-4, 6-3 अशा सरळ दोन सेट्समध्ये धुव्वा उडवला. या पराभवानंतर सेरेनाला अश्रू अनावर झाले आणि टेनिसकोर्टवरच ती ढसाढसा रडू लागलवी. 


22 ग्रँडस्लॅम जिंकणा-या सेरेनाला ऑलिम्पिकमधील हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला. दरम्यान, याआधी सेरेना आणि तिची बहिण व्हीनसचं वुमेन्स डबल्समधील आव्हानही संपुष्टात आलंय.