मुंबई : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू त्यांच्या शायरी आणि हसण्याच्या अंदाजामुळे प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे ते नहेमीच चर्चेत आले आहेत पण आता सिद्धू यांची मुलगी देखील चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सिद्धू यांची मुलगी आहे राबिया लंडनमध्ये शिक्षणासाठी गेली आहे. राबिया काही दिवसांपूर्वी चर्चेत आली जेव्हा तिने तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले.



राबियाला फॅशन डिजाईनिंगची आवड आहे. फैशन डिज़ाईनर बननं हे तिचं स्वप्न आहे. सिंद्धू यांना कारण आणि राबिया अशी दोन मुलं आहेत.