हरारे : टीम इंडियाचा झिम्बाबेची राजधानी हरारेतील जेवण करतानाचा फोटो व्हायरल होत आहे, या फोटोला डाऊन टू अर्थ असं म्हटलं गेलं आहे. या फोटो कॅप्टन धोनी जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेत आहे, धोनी सोबत टीम इंडियाही 'डाऊन टू अर्थ' असल्याचं या फोटोवरून दिसतंय.